22-08-2020 - 02-09-2020

नमस्कार सालाबाद प्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्री गणेशाचे आगमन झाले आहे. या गणेशोत्सव काळामध्ये जमा होणाऱ्या निर्माल्य गोळा करून त्याचं श्रेडींग करून खत तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो . यासाठी रोटरी क्लबच्या सदस्यांकडून सोसायटी मधून निर्माल्य गोळा केले जाईल. नंतर ते पटवर्धन बाग येथे जमा करून त्याचे श्रेडिंग करून खतासाठी दिले जाईल या प्रोजेक्ट मध्ये आपला क्लब भाग घेत आहे Rotary Banners n Drums Distribution in below mentioned Societies in Process 1. Kakade City -1 2. Vrindavan - 4 3. Pinnac Sadichha - 1 only banner 4. Tara Residency - 1 5. Ike-No-Midori -1 6. Pinak Anand -1 7. MariGold Society- 1 8. Shefalika Society -1 9. Indira Shankar Nagari - 1 10. Nadbrahma Society - 1 11. Karishma -1 12. Kapil Abhijat -1 *Total = 15 Banners n 14 Drums*

Project Details

Start Date 22-08-2020
End Date 02-09-2020
Project Cost 12500
Rotary Volunteer Hours 50
No of direct Beneficiaries 3000
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Environment Protection